भारतातील विविध गोष्टींचे / क्षेत्रांचे जनक
The father of various things / regions in India
Ranjkmarathi.blogspot.com |
✅ भारतातील विविध गोष्टींचे / क्षेत्रांचे जनक⭐ नौदल : छत्रपती शिवाजी महाराज👤 संविधान : डॉ. बाबासाहेब आंबेडकर👤 चित्रपट : दादासाहेब फाळके👤 मिसाईल : डॉ. ए पी जे अब्दुल कलाम👤 अवकाश कार्यक्रम : विक्रम साराभाई👤 अणुऊर्जा कार्यक्रम : होमी भाभा👤 आधुनिक भारत : राजा राममोहन रॉय👤 विमानचालन : जे आर डी टाटा👤 हवाई दल : सुब्रतो मुखर्जी👤 हरीत क्रांती : एम एस स्वामीनाथन👤 दुग्ध क्रांती : वर्गीस कुरियन👤 गुलाबी क्रांती : दुर्गेश पटेल👤 लाल क्रांती : विशाल तिवारी👤 पिवळी क्रांती : सॅम पित्रोदा👤 सुपर कॉम्प्युटर : विजय भटकर👤 फलोत्पादन : एम एच मारीगौडा👤 कायदा शिक्षण : माधव मेनन👤 आयटी उद्योग : एफ सी कोहली
इंग्रज अधिकारी व कामगिरी
English officers and performance
▪️रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव्यवस्था◾️वॉरन हेस्टींग - रेग्युलेटिंग अॅक्ट*◾️लॉर्ड कॉर्नवॉलिस - कायमधारा पद्धत◾️लॉर्ड वेलस्ली - तैनाती फौज◾️लॉर्ड हेस्टींग - पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त◾️ लॉर्ड विल्यमबेंटीक - सती प्रतिबंधक कायदा◾️ चार्ल्स मेटकॉफ - वृत्तपत्राचा मुक्तिदाता◾️ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी◾️ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण◾️ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय◾️ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना◾️ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक◾️ लॉर्ड लिटल - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट◾️ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक..
इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले.
Important revolutionary conspiracy cases in history
1) अलीपूर कट:- 1908
🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष
2) नाशिक कट:- 1910
🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर
3) दिल्ली कट:- 1912
🔶 रासबिहारी बोस
4) लाहोर कट:- 1915
🔶विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस
5) काकोरी कट:- 1925
🔶 सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन
6) मीरत/मेरठ कट:- 1928
🔶 मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे
7) लाहोर कट:- 1928
🔶 भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद
8) चितगाव कट:- 1930
🔶 सूर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष
0 टिप्पण्या