व्हेल माश्याची उलटी कोट्यावधी रुपयाची !

         अमब्र्ग्रीस म्हणजेच व्हेल माश्याची उलटीची अनेक देश तस्करी करतात .बहुतेक देशात याच्या खरीदी वर बंदी घालण्यात आली आहे थोडक्यात कोणत्याही प्रकारच्या व्यापारावर बंदी आहे .व्हेल माश्याची उलटी कोट्यावधी रुपयाची असते ज्याच्या उपयोग परफ्युम क्षेत्रात केला जातो यामुळे परफ्युमचा वास बराच काळ टिकून राहतो .

https://ranjkmarathi.blogspot.com/2022/04/Whalevomitambergris.html


      ही उलटी जमवणे आणि विकणे हे बेकायदेशीर आहे. तो गुन्हा आहे, आणि त्यासाठी तुम्हाला शिक्षा सुद्धा होऊ शकते. या माशाची ही उल्टी अंबरग्रीस या नावानेही ओळखली जाते.

          परफ्युमचा वास दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी नैसर्गिक तत्व म्हणून ती वापरतात .त्याचा  आरोग्यावर विघातक परिणाम होत नसल्याने या उलटीचा वापर केलेल्या अत्तरांना अधिक दर मिळतो .यामुळे जिथे व्हेल मासा दिसतो तिथे माचीमारांची नजर व्हेल माश्याच्या उलटी वर असते .

https://ranjkmarathi.blogspot.com/2022/04/Whalevomitambergris.html


याचा वापर सेंट बरोबर औषध म्हणून हि केला जातो .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

सेक्सनंतर ही राणी आपल्या प्रियकरांना जिवंत जाळत असे;राणी एनगोला.