जगातला सर्वात लहान देश,The Principality of Hutt River.

          प्रिंसिपॅलिटी ऑफ हट रिव्हर(The Principality of Hutt River) " किंवा " हट रिव्हर प्रोव्हिन्स( the Hutt River Province)" हा जगातला सर्वात लहान देश आहे. हा देश ऑस्ट्रेलिया खंडामध्ये असून ऑस्ट्रेलिया देशाच्या मधोमध वसलेला आहे.

https://ranjkmarathi.blogspot.com/2022/05/principality-of-hutt-river.html
source ;googal


            पश्चिम ऑस्ट्रेलिया ची राजधानी पर्थ पासून हा देश ५१७ किमी अंतरावर आहे. त्याच क्षेत्रफळ केवळ ७५ वर्ग किमी एवढं आहे. या देशाचे संस्थपाक लेओनार्ड कॅसेली हे असून १९७० साली त्यांनी या देशाची स्थापना केली. या देशात फक्त कॅसेली यांचं २३ जाणंच एकचं बिराढ राहते म्हणजे देशाची लोकसंख्या फक्त २३ एवढी आहे.

https://ranjkmarathi.blogspot.com/2022/05/principality-of-hutt-river.html
source;googal


           ऑस्ट्रेलिया सरकार ने १९६९ साली "व्हीट कोटा बिल" नावाचं एक बिल पास केलेलं होत. त्या बिलातल्या काही तरतुदिंवरून सरकार सोबत झालेल्या वादामुळे कॅसेली यांनी स्वतःचा एक स्वतंत्र देश स्थपित करायचं ठरवलं.

          हट रिव्हर प्रोव्हिन्सला देश म्हणून मानण्यास जरी ऑस्ट्रेलियन सरकार तयार नसलं तरी ऑस्टेलिअन नागरिकांना मिळणारे कुठलेच अधिकार इथल्या रहिवास्यांना मात्र सरकार देत नाही.

        या देशात जायला ऑस्ट्रेलियाचा व्हिजा (visa) कामाला येत नाही. मात्र तिथे गेल्या गेल्या तुम्हाला अवघ्या $४ मध्ये तिथला व्हिजा मिळू शकतो.

          वर्षानुवर्षे देश म्हणून ओळखल्या जाण्याबद्दलच्या वादानंतर जेव्हा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड ची राणी एलिझाबेथ २ ने २०१६ साली प्रिन्स लेओनार्ड ला देशाच्या ४६ व्या स्थापना दिनाच्या पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या, तेव्हा प्रिंसिपॅलिटी ऑफ हट रिव्हर च्या देश म्हणून ओळखण्याबाबदच्या दाव्याला एक पाठबळ मिळालं. हा प्रिंसिपॅलिटी ऑफ हट रिव्हर चा झेंडा,

https://ranjkmarathi.blogspot.com/2022/05/principality-of-hutt-river.html
source;googal


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

सेक्सनंतर ही राणी आपल्या प्रियकरांना जिवंत जाळत असे;राणी एनगोला.