marathi blog;best blog in marathi(मराठी ब्लॉग्स) for reading.

         जर तुम्हाला सुधा Marathi blogs वाचनांची आवड आहे का ? - हो. तर मग तुम्हाला Marathi blogs वाचण्यासाठी काही Best Platforms माहीत असणे गरजेचे आहे. आजच्या post मध्ये आपण Best Marathi blogs Platform विषयी जाणून घेणार आहोत. 

       तुम्ही जर Wordpress Blogger किंवा blogspot Blogger असाल तर तुम्हाला Blog बणवन्या सोबत blog वाचनांची सुधा आवड असेलच. ब्लॉग वाचून काही जन नवीन नवीन जगातील माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. 

        मराठी blog वाचन  करणे हा काही जनांचा छंद असतो पण काही Blogs हे internet वर  search केल्यावर मिळत नाहीत कारण Google search engine ब्लॉग ला index करण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो त्यामुळे नवीन -नवीन मराठी ब्लॉग्स हे लवकर Google वर index होत नाहीत.त्यामुळे marathi blogs वाचकांना ब्लॉग्स वाचण्यासाठी मिळत नाहीत. 

https://ranjkmarathi.blogspot.com/2022/05/marathi-blogbest-blog-in-marathi-for.html
ranjkmarathi.blogspot.com
त्यासाठीच नवीन नवीन मराठी ब्लॉग्स हे वाचकांना मिळण्यासाठी internet वर अनेक platforms (website) उपलब्ध आहेत. त्या platform (website) च्या माध्यमातून तुम्ही तुमचा blog वाचण्याचा छंद पुर्ण करू शकता. 
10 tips for a magnificent and SEO-accommodating blog entry .

         आजच्या पोस्ट मध्ये आपण internet वरील best मराठी blogs platforms कोणते कोणते आहेत ? व त्या सोबत त्यांची माहिती जाणून घेऊया. Google (internet) वरील काही platforms हे लहान -लहान Blogger चे  blogs त्यांच्या platform (website) ला जोडतात आणि त्या blogs ची list बनवून त्यांच्या platform वर publish  करतात. त्या मुळे blog  वाचकांना ब्लॉग्स वाचण्यासाठी मिळतात.

रोज नवीन - नवीन Blogs त्यांच्या platforms वर ते update करत असतात. यामुळे मराठी वाचकांना त्या platform वर जाऊन तुम्ही मराठी ब्लॉग्स वाचू शकता. 

THE BEST KEYWORD RESEARCH METHOD EVER INVENTED FOR BLOGS.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

सेक्सनंतर ही राणी आपल्या प्रियकरांना जिवंत जाळत असे;राणी एनगोला.